ह.भ.प.मेंगडे महाराज यांच्या शुभ हस्ते ढास यांच्या सिध्दीविनायक फर्निचर & भांडी भंडार दालनाचे उद्घाटन संपन्न …!

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


ह.भ.प.मेंगडे महाराज यांच्या शुभ हस्ते ढास यांच्या सिध्दीविनायक फर्निचर & भांडी भंडार दालनाचे उद्घाटन संपन्न …!

सर्व सामान्य कुंटूबातील तरूनांणी बालाजी ढास यांचा आदर्श घ्यावा :- पांडुरंग आवारे-पाटील
<———————‐——————————->
बीड : चौसाळ येथे दि.10/11/2022 रोजी सिध्दीविनायक फर्निचर आणि भांडी भंडार या दालनाचे उद्घाटन शुभारंभ कार्यक्रम बंकट स्वामी संस्थान नेकनूर, आळंदी,पंढरपूर चे मठाधिपती ह.भ.प.लक्ष्मण महाराज मेंगडे (बाबा)यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या उद्घाटना प्रसंगी प्रमुख उपस्थित चौसाळा येथील गोरे इंग्लिश स्कूल चे संचालक मा.चंद्रकांत गोरे,प्रा.सुभाष जाधव सर,शिवसंग्राम संपर्कप्रमुख पिंपरी-चिंचवड शहर पुणे.मा.पांडुरंग आवारे-पाटील,शिवशाहीर बंडू खराठे, उपजिल्हाप्रमुख रामदास नाईकवाडे,मा.जि.प.सदस्य विलास महाराज शिंदे,जि.प.सदस्य अशोक लोडा,प्रकाश डांबे,राजेश आप्पा नाईकवाडे,मनोहर कवडे,घारगाव चे सरपंच हावशेराव ढास,कैलास बोरखेडे,श्रीकांत कवडे, भागवत ढास,वसंत ढास मा सरपंच, उतरेश्वर ढास मा सरपंच,महावीर ढास, विजूशेठ नवसेकर,अमोल जोगदंड व अन्य विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी आपल्या भाषणात पांडुरंग आवारे-पाटील म्हणाले की आमचे जिवलग मिञ घारगाव ता.जि.बीड येथील भुमीपूञ युवा उद्योजक मा.बालाजी भागवत ढास हा तरुण सर्व सामान्य कुंटूबातील आपल्या भागाचा चा भुमीपूञ गेल्या 20/22 वर्षां पुर्वी काहीतरी उद्योग करण्यासाठी शोधण्याच्या निमित्ताने पुणे येथे आपली दैनंदिन रोजीरोटी भागवण्यासाठी भागावी म्हणून पुणे येथे गेलेले बालाजी ढास यांनी काञज पुणे शहरा सारख्या ठिकाणी स्वाताचे सिध्दीविनायक अॅटो मोबाईल्स & गॅरेज काञज पुणे येथे 22 वर्षां पुर्वी पासुन चांगला उद्योग व्यवसाय करत होते व करत आहेत त्या माध्यमातून आज बालाजी ढास यांनी आपल्या चौसाळा येथे जागा विकत घेऊन दोन गुंठ्यात तीन मजली बांधकाम करून सिध्दीविनायक फर्निचर व भांडी भंडार मोठ्या दालनाचे वस्त्रोद्योग चालू केला आहे यांचा आनंद आपल्या सर्वांनाच आहे ही आपल्या सर्वांन साठीच आनंदाची गोष्ट आहे व यांचा खर्या आर्थाने ग्रामीण भागातील तरूणाने आदर्श घ्यायला पाहिजे व उद्योग व्यवसाय सुरू केले पाहिजेत असे काॅटन इंडस्ट्रीज चे संचालक मा.पांडुरंग आवारे-पाटील यांनी आपल्या भाषणातून याप्रसंगी शुभ संदेश ही तरुण पिढीला दिला आणि पुढील यशस्वीवाटचालीस उद्योग व्यवसायसाठी मा.बालाजी ढास व त्यांच्या सर्व सहकार्यांना शिवसंग्राम परीवाराकडुन शुभेच्छा ही पांडुरंग आवारे-पाटील यांनी दिल्या या प्रसंगी विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शेवटी बालाजी ढास यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले …!

हे ही वाचा

लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या