मोठी दुर्घटना,अनेक यंत्रमाग कारखान्यांना आग

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

मालेगाव : नाशिकमध्ये आगीच्या घटना काही थांबायचे नाव घेत नाही. आता नाशिकच्या मालेगावमधील द्याने शिवारात एक मोठी दुर्घटना घडली. यात अनेक यंत्रमाग कारखान्यांना आग लागल्याने भीषण अग्नितांडव पाहायला मिळाला.
पहाटेच्या सुमारास घडली. या आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालं असल्याचं समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी घटनास्थळी धाव घेतली.या घटनेत आगीने अनेक कारखान्यांना भक्षस्थानी घेतलं आहे. यात लाखोंचे नुकसान झालं आहे.

यावरुनच घटनेची भीषणता लक्षात येते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !