कुंबेफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुलांनी घेतला रेल्वे प्रवासाचा आनंद

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


कुंबेफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुलांनी घेतला रेल्वे प्रवासाचा आनंद

आष्टी : तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा‌ कुंबेफळ येथील अनेक दिवसांपासून लहाण थोरांपासुन ते वृद्धापर्यंत प्रतिक्षेत असलेल रेल्वेच स्वप्न पुर्ण झालं व त्या रेल्वेने मंगळवारी पहिल्यांदाच आपल्या जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक शेंडगे सर व दळवी सर, यांच्या संकल्पनेतून व आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते दिपक सुरेश गाडे,सागर काळे,अमोल बायजी काकडे, यांच्या वतीने शाळेतील मुलांच्या नस्त्याची आष्टी येथे सोय केली.त्याचे शाळेच्या वतीने आभार यांच्या‌ सहकार्याने २५ बाल विद्यार्थी घेणार आज शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने सोलापुरवाडी येथुन सकाळी ठिक ९.४५ वाजता सोलापुरवाडी- ते आष्टी व आष्टी- ते सोलापुरवाडी रेल्वे प्रवासाचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला हि संकल्पना शाळा, मुख्याध्यापक,सह शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती, व ग्रामस्थांचे आभार मानले व सर्वांना रेल्वे प्रवासानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.