पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये कंत्राटी कामगारांना सवलत देऊन भरती करून घ्यावे – अजित संचेती,राष्ट्रीय युवा सचिव,भारतीय राष्ट्रवादी पार्टी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये कंत्राटी कामगारांना सवलत देऊन भरती करून घ्यावे – अजित संचेती,राष्ट्रीय युवा सचिव,भारतीय राष्ट्रवादी पार्टी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये 2022 होत असलेली कामगार भरती ही तब्बल 11 वर्ष नंतर होत आहे,या मध्ये 2020 ते 2021 मध्ये जागतिक महारोगा ने आपल्या भारताला ही
ग्रासले होते ,या काळात माणूस ही माणसाचा शत्रू झाला होता,एकमेकांना भेटयला किंवा तो घरात त्याचा जीव
जात असला तरी बघत नव्हता,आशा काळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये काही कोरोना तरुण
योद्धा पुढे आले ते बाहेरून काम करत होते व काही तरुण आशा हलकिच्या काळात आपले कुटुंब चालवण्यासाठी आपल्या जीवची पर्वा न करता कंत्राटी पद्धतीने काम करत होते , आशा तरुणांना ही आपण या 11 वर्षा नंतर होणाऱ्या भरती मध्ये एक संधी द्यावी.

मा उद्धवसाहेब ठाकरे .मुख्यमंत्री यांच्या कार्यकाळात आपण नगरविकास मंत्री होता तेव्हा आपण या कोरोना मधील कंत्राटी कामगाराना पर्मनंट करण्याचा निर्णय 2021घेतला होता,त्या आदेशाचा लवकर राबविण्यात यावा.आपण कोरोना तरुण योद्धा व कोरोना मध्ये कंत्राटी कामगारांना पर्मनंट करून आपल्या ही सगळे विरोधक कंत्राटी मुख्यमंत्री म्हणातत् तर आपण सगळ्यांना सिद्धा करून दाखवा कंत्राटी ही पर्मनंट मुख्यमंत्री होऊ शकतो आपण याची तत्काळ दखल घ्यावि व तरुणांना संधी द्यावी व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अर्ज करण्याची मुदत वाढवून द्यावी.असे निवेदन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे राष्ट्रीय युवा सचिव अजित संचेती यांनी दिले आहे