‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे बाप्पाचे विसर्जन होणार .

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे बाप्पाचे विसर्जन होणार

‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे 2018 नंतर या वर्षी पालिकेच्या सहाय्याने नियोजनबद्ध0रीत्या बाप्पाचे विसर्जन होणार आहे. यासाठी पालिका तराफे, बोटी, व्रेन, मंडप, शामियाना, पब्लिक अॅड्रेस सिस्टम, विद्युत व्यवस्थेसह आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रणा तैनात ठेवणार आहे.