ताज्या बातम्या

पाकिस्तानचा पुन्हा ड्रोन हल्ला, जम्मू-सांबा-पठाणकोटला टार्गेट, भारताचे जशास तसे प्रत्युत्तर


पाकिस्तानकडून पुन्हा

एकदा ड्रोनचा हल्ला करत नापाक हरकत केली आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास पाकिस्तानने पुन्हा एकदा हल्ला करण्यास सुरूवात केली. पाकिस्तानकडून सीमेवरील भागात गोळीबार आणि ड्रोन हल्ला करण्यात आला.

 

व्हिडिओ येथे पहा !

 

संपूर्ण ब्लॅकआऊट अन् स्फोटाचे हादरे

जम्मू, अखनूर, सांबा, राजस्थान, आणि फिरोजपूरमध्ये ब्लॅकआउट घेण्यात आला आहे. सायरन आणि स्फोटांचा आवाज ऐकू येत आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सांबा आणि जम्मूमध्ये भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने ड्रोन रोखताना स्फोट झाले. यामुळे काही सैनिक जखमी झाल्याची माहिती.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button