महाराष्ट्र

सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात’, चित्रा वाघ यांचं जशास तसं उत्तर; म्हणाल्या, “जिचा नवरा …


 

विधिमंडळात 20 मार्च रोजी दिशा सालियन मृत्यू प्रकरण चांगलेच गाजले. दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या याचिकेनंतर आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे नाव दिशाच्या मृत्यू प्रकरणाशी जोडले जात आहे.

 

येथे पहा !

 

सुषमा अंधारे यांनी काय टीका केली होती?

सुषमा अंधारे यांनी एक्स या समाजमाध्यमावर चित्रा वाघ यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. “सभागृहाची सुसंस्कृत परंपरा, गरिमा धाब्यावर बसवत एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या की, 56 जण पायाला बांधून फिरते.

 

              येथे पहा !

 

ही भाषा कोणत्या शाळा-कॉलेजात शिकवली जाते हे माहीत नाही. पण हे दरवेळी सांगायची गरज काय.त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात!” असे सुषमा अंधारे आपल्या ट्वीटच्या माध्यमातून म्हणाल्या.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button