पुणे

पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ओबीसी सर्व नव पदं व्यक्ती कार्यक्रम सपन्न


पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ओबीसी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजय सिंग यादव व प्रदेशाध्यक्ष माननीय भानुदास जी माळी व उप प्रदेशाध्यक्ष माननीय बनकर तसेच पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष विद्यमान आमदार संजयजी जगताप यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पुणे काँग्रेस भवन येथे पुणे जिल्हा काँग्रेस ओबीसी अध्यक्ष संजय टिळेकर यांच्या समवेत सर्व नव पदं व्यक्ती यांचा कार्यक्रम पार पडला यामध्ये पुणे जिल्हा बारामती लोकसभा मतदारसंघ याचे उपाध्यक्ष माननीय सागर शिवाजी जगताप यांना देण्यात आले तसेच पुणे जिल्हा मावळ लोकसभा मतदारसंघाचे उपवास जिल्हाध्यक्ष पद माननीय विनय जी चांगल यांना देण्यात आले तसेच सासवड शहर अध्यक्ष ओबीसी विभाग विनोद जी राऊत यांना देण्यात आले व सासवड शहर सरचिटणीस अमितजी कुंभार यांचे नियुक्ती करण्यात आली तसेच हवेली महिला शहराध्यक्ष अश्विनी गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली व दौंड तालुका ओबीसी अध्यक्ष पोपटराव लकडे यांची नियुक्ती करण्यात आली




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button