धक्कादायक !बीड गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर धाड

बीड : (गवराई )स्त्री जन्मदर कमी असलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेवराईच्या संजय नगर भागात सोनोग्राफी सेंटरच्या माध्यमातून गर्भलिंग निदान केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्या ठिकाणी धाड टाकली असता सोनोग्राफी मशीनसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर एक जण फरार झाला आहे. या ठिकाणाहून पोलिसांनी सोनोग्राफी … Continue reading धक्कादायक !बीड गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर धाड