भारताचा वाढता दबदबा! जयशंकर यांना भेटण्यासाठी व्लादिमीर पुतिन यांनी तोडला प्रोटोकॉल.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकररशिया दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. सध्या या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. याचे कारण म्हणजे, पुतिन नेहमी त्यांच्या समकक्ष राष्ट्रप्रमुखांना भेटतात. पण, भारतासोबतच्या संबंधांमुळे पुतिन यांनी प्रोटोकॉल मोडून जयशंकर यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, यापूर्वी त्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासाठीही … Continue reading भारताचा वाढता दबदबा! जयशंकर यांना भेटण्यासाठी व्लादिमीर पुतिन यांनी तोडला प्रोटोकॉल.