महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार

समाजाला ज्ञानाच्या ज्योतीने उजळून टाकत समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा मार्ग दाखवणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रेक्षकांनी या ट्रेलरला चांगला प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटात ज्योतिरावांच्या भूमिकेत अभिनेता संदीप … Continue reading महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार