अयोध्येतील विमानतळाचे नाव बदलणार; ‘मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम विमानतळ’च्या जागी ‘हे’ नाव देणार

अयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. अनेक अतिमहत्वाच्या व्यक्ती सोहळ्यानिमित्त येथे येणार असल्यामुळे प्रचंड विकासकामेही सुरू आहेत. रेल्वे स्थानकापासून विमानतळापर्यंत प्रत्येक ठिकाणाचे रूपडे पालटताना दिसते आहे. अयोध्येतील नवीन विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ (Ayodhya International Airport) आहे. त्याचे नाव मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम विमानतळ आहे. मात्र आता विमानतळाचे हे नाव बदलले जाणार असल्याची चर्चा आहे. … Continue reading अयोध्येतील विमानतळाचे नाव बदलणार; ‘मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम विमानतळ’च्या जागी ‘हे’ नाव देणार