जास्त घेतल्यामुळे भाषणात विसरण्याचा,छगन भुजबळ अशा कोल्हेकुईला दाद देत नाही,छगन भुजबळ यांचा जरांगे यांच्यावर घणाघाती हल्ला

छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी अशा कोल्हेकुईला भीक घालत नाही. त्यांच्या जन्माच्या आधीपासून मी आंदोलन करतोय, असं सांगतानाच त्यांच्या भाषणातच विसंगती होती. जास्त घेतल्यामुळे त्यांना विस्मरणाचा त्रास झाला असेल, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे. छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना जरांगे पाटील यांच्या प्रत्येक टीकेचा समाचार घेतला. तुला बघतो… तुला … Continue reading जास्त घेतल्यामुळे भाषणात विसरण्याचा,छगन भुजबळ अशा कोल्हेकुईला दाद देत नाही,छगन भुजबळ यांचा जरांगे यांच्यावर घणाघाती हल्ला