शहरातून निघालेल्या फेरीमुळे शहरभर गर्दी ,हेलिकॉप्टर अन् जेसीबीतून पुष्पवृष्टी

बीड : निर्णायक इशारा सभेपूर्वी शहरातून श्री. जरांगे पाटील यांची शहरातून निघालेल्या फेरीमुळे शहरभर गर्दी जमली. जागोजागी फेरीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. फेरीत २०१ जेसीबींमधून तर सभास्थळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. १२ वाजता सुरु झालेली फेरी साडेतीन वाजता सभास्थळी पोचली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला श्री. जरांगे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादनानंतर फेरीची सुरुवात … Continue reading शहरातून निघालेल्या फेरीमुळे शहरभर गर्दी ,हेलिकॉप्टर अन् जेसीबीतून पुष्पवृष्टी