प्रजासत्ताक दिनी जगातील ‘हा’ शक्तिशाली नेता भारताचा प्रमुख पाहुणा

प्रजासत्ताक दिनाची तयारी देशात सुरू झाली आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडची तालीम दिल्लीच्या राजपथावर सुरू झाली आहे. यावेळी प्रजासत्ताक दिनी जगातील शक्तिशाली नेते आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. पुढील वर्षी जानेवारी २०२४ मध्ये होणार्‍या क्वाड लीडर समिटचे आयोजन करण्याचा एक भाग म्हणून भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना … Continue reading प्रजासत्ताक दिनी जगातील ‘हा’ शक्तिशाली नेता भारताचा प्रमुख पाहुणा