”देव जरी खाली आला तरी आरक्षणाशिवाय राहणार नाही” – मनोज जरांगे पाटील

  मराठा आरक्षण निर्णय जाहीर करण्यासाठी सरकारकडे शेवटचे दोन दिवस आहेत, दोन दिवसात निर्णय करा, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ”एकजूट फुटू देऊ नका, इथे ना तुमचा फायदा, ना माझा फायदा. घराघरातल्या मराठ्यांच्या लेकरांचा हा फायदा आहे. तुमची लेकरं मोठी होणार, तुमच्या लेकरांना न्याय मिळणार मागे हटू नका. आंदोलन शांततेत करा. मराठ्यांनो … Continue reading ”देव जरी खाली आला तरी आरक्षणाशिवाय राहणार नाही” – मनोज जरांगे पाटील