भाजप आमदार अमित त्यागी यांनाही जेएन.1 या कोरोना विषाणूची लागण,केंद्राकडून अलर्ट

कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटने (coronavirus new variant) पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. देशभरात कोरोनाच्या जेएन.1 (JN1) या सब व्हेरियंयचे रुग्णाचे प्रमाण वाढत आहे. गजियाबादमध्ये भाजप आमदार अमित त्यागी यांनाही जेएन.1 या कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांचे सॅम्पल जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. आठ महिन्यानंतर गाजियाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. कोरोनाच्या JN.1 या नव्या विषाणूचे … Continue reading भाजप आमदार अमित त्यागी यांनाही जेएन.1 या कोरोना विषाणूची लागण,केंद्राकडून अलर्ट