मुख्यमंत्र्यांनी केले मोठे धक्कादायक खुलासे,ठाकरे सरकारच्या काळात इतके घोटाळे?

एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत कोरोना काळात मुंबईत झालेल्या घोटाळ्यांबद्दल सविस्तर भूमिका मांडली. एकनाथ शिंदे यांनी अनेक मोठे आणि धक्कादायक दावे केले आहेत. संबंधित दावे ऐकल्यानंतर व्यक्ती सुन्न होईल, असे गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात मांडले. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी अनेक मोठे धक्कादायक खुलासे केले. “कोव्हीड … Continue reading मुख्यमंत्र्यांनी केले मोठे धक्कादायक खुलासे,ठाकरे सरकारच्या काळात इतके घोटाळे?