आरक्षण दिले नाही तर निवडणुका होत नसतात – जरांगे पाटील
जालना : फेब्रुवारीच्या अधिवेशनात क्युरेटीव पिटीशनवरील आरक्षणाबाबत चर्चा होणार आहे. परंतु, ती आमची मागणी नाही. आमच्या मागणीनुसारचे आरक्षण २४ डिसेंबरच्या आतच मिळणार आहे. आम्हाला आरक्षण दिले नाही तर निवडणुका होत नसतात, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. जरांगे-पाटील यांनी बुधवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ते विशेष अधिवेशन क्युरेटीव पिटीशनबाबतच्या आरक्षणासाठी आहे आणि ते … Continue reading आरक्षण दिले नाही तर निवडणुका होत नसतात – जरांगे पाटील
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed