कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 चे नवीन २१ रुग्ण आढळले,मृतांचा आकडा चिंताजनक

कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्याने लोकांचं टेन्शन वाढलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 चे नवीन २१ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 चा पहिला रुग्ण ऑगस्ट महिन्यात लक्जमबर्ग या भागात आढळला. नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी म्हटलं की, मंगळवारी १९ डिसेंबर रोजी कोरोनाचे ५०० रुग्ण आढळले. तर … Continue reading कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 चे नवीन २१ रुग्ण आढळले,मृतांचा आकडा चिंताजनक