घृणास्पद कृत्य,6 वर्षांची चिमुरडीवर अत्याचार करून केला खून अन् त्या दोघांनी काळीज काढून खाल्लं

भद्रस : अंधश्रद्धेतून नरबळीसारख्या घटना समाजात अजूनही पाहायला मिळतात. चुकीच्या समजूतीवरून अशा प्रकारचं घृणास्पद कृत्य केलं जातं. मूल व्हावं यासाठी एक महिलेनं तांत्रिकाच्या सांगण्यावरून एका निष्पाप लहानगीचा बळी दिल्याची घटना कानपूरमध्ये सुमारे तीन वर्षांपूर्वी घडली होती. ही घटना काळजाचा थरकाप उडवणारी आहे. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, चार आरोपी दोषी आढळले आहेत. या … Continue reading घृणास्पद कृत्य,6 वर्षांची चिमुरडीवर अत्याचार करून केला खून अन् त्या दोघांनी काळीज काढून खाल्लं