एक्स्पायर्ड कंडोमपासून ड्रेस बनवला, जागरुकतेसाठी फॅशन डिझायनरचा अनोखा प्रयोग, VIDEO पहाच
दररोज म्हटलं तरी नवनवीन ट्रेंड (Fashion Trend) येत असतात. तसेच, अनेक फॅशन डिझायनर्सही नवनवे प्रयोग करत असतात. असाच एक आगळा-वेगळा प्रयोग एका फॅशन डिझायनरनं केला आहे. फॅशन डिझायनरनं जे केलंय ते ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. सध्या फॅशन डिझायनरच्या अनोख्या प्रयोगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होतोय. आजवर तुम्ही कचऱ्याचा वापर करुन, लाईट्स वापरुन किंवा … Continue reading एक्स्पायर्ड कंडोमपासून ड्रेस बनवला, जागरुकतेसाठी फॅशन डिझायनरचा अनोखा प्रयोग, VIDEO पहाच
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed