नवीन वर्षात राशीनुसार करा महादेवाचा अभिषेक, मिळेल भाग्याची साथ

नवीन वर्ष सोमवारपासून (New Year 2024) सुरू होत आहे. सोमवार हा महादेव शंकराला समर्पित आहे, म्हणून या दिवशी भोले शंकर आणि माता पार्वतीची पूजा विधीपूर्वक केली जाते. भगवान भोलेनाथ अत्यंत दयाळू आणि शिघ्र प्रसन्न होणारे देवता आहेत. म्हणूनच फक्त अभिषेक केल्यानेही महादेवाची कृपा प्राप्ती होते. महादेवाचा आशीर्वाद ज्याच्यावर असतो तो रंकाचाही राजा होतो. जर तुम्हालाही … Continue reading नवीन वर्षात राशीनुसार करा महादेवाचा अभिषेक, मिळेल भाग्याची साथ