उसाच्या फडात रंगेहाथ पकडलं, प्रियकराला उसाने मारहाण करून शिवीगाळ,प्रेमीयुगुलाला दिली भयानक शिक्षा

उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. काही तरुणांनी प्रियकराला उसाने मारहाण करून शिवीगाळही केली आहे. तर ते तरुण मारहाण करूनच फक्त थांबले नाहीत तर त्यांनी त्यावेळी त्यांनी दोघा प्रियकर आणि प्रेयसीचा एक व्हिडिओही बनवला आहे. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेमीयुगुल … Continue reading उसाच्या फडात रंगेहाथ पकडलं, प्रियकराला उसाने मारहाण करून शिवीगाळ,प्रेमीयुगुलाला दिली भयानक शिक्षा