ताज्या बातम्या
मा.सुनिलरावजी जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार
बीडःउपनिबंधक सहकारी संस्था बीड कार्यालयातील सहकार अधिकारी, आमचे मार्गदर्शक मा.सुनिलरावजी जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा देतांना मराठवाडा नागरी बँकेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव देसाई, अशोक उगले, देवा फंड, राजीव ढोले सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोले पाटील ,प्रकाश तावरे दिसत आहेत.