ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जयंती निमित्त नेकनूर येथे रक्तदान शिबीर सपन्न


धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जयंती निमित्त नेकनूर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या मध्ये मोठ्या प्रमाणात युवा वर्गातील 51 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला.या वेळी उपस्थित अजयसिंह (भैय्या) काळे , औदुंबर शिंदे,सुरज शिंदे,अमोल काळे, जगदीश काळे, दिग्विजय काळे, आदित्य शिंदे, संदेश देवगुडे, धनंजय घोडके, ज्ञानेश्वर शिंदे, ऋषिकेश शिंदे, अनिकेत रोकडे, संदीप मोरे, सचिन काळे, अशोक जाधव, हर्षद रोकडे, वैभव शिंदे, नंदकिशोर शिंदे, रोहित काळे, मुन्ना मस्के, निलेश भटे,सार्थक शिंदे, गणेश शेनकुडे तसेच मोठ्या प्रमाणात शिवशंभू प्रेमी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button