ताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त अभिवादन


सासवड : युगसुर्य विश्वभुषण,विश्वमहामानव, विश्वरत्न विश्वश्रेष्ठ संविधानकार,बोधीसत्व परम पूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले याप्रसंगी भावी नगराध्यक्ष डॉ योगेशजी क्षीरसागर साहेब, नगरसेवक अँड विकासजी जोगदंड,नगरसेवक भिमराव वाघचौरे,नगरसेवक गणेश वाघमारे,नगरसेवक शुभम धुत,राणासिहं चौव्हाण,भिंगरेश जोगदंड,नाना मस्के,रमेशराव वाघमारे,संजय घाडगे,मंगेश जोगदंड सह आदी उपस्थित होते



 

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button