ईदगाह रोड ते गजानन नगर येथील नगरोत्थान अंतर्गत सिमेंट रस्ता

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड : ( आशोक कुंभार ) बीड जिल्ह्यातील जेष्ठ कलावंतांना मानधन प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा.यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना बाबत जिल्हाधिकारी सौ.मुधोळ मॅडम समवेत चर्चा करण्यात आली.तसेच ईदगाह रोड ते गजानन नगर येथील नगरोत्थान अंतर्गत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम बाबत चर्चा करण्यात आली यावेळी मॅडमने सांगितले की संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांच्याशी बैठक आयोजित करण्यात येईल व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे असे जिल्हाधिकारी साहेबा यांनी सांगितले यावेळी डॉ.लक्ष्मण जाधव,शैलाताई मुसळे व लाभार्थी उपस्थित होते.