पुणे महिला दिन साडी वाटप सपन्न

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे : ( आशोक कुंभार ) असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस महिला विभागाच्या वतीने पुरंदर बाल विकास व प्राथमिकच्या महिला शिक्षिका स्टाफ ला महिला दिनाच्या वेळी साडी वाटप करण्यात आली.

त्यावेळी पुणे जिल्हा असंघटीच्या महिला अध्यक्षा पूनम ताई सावंत यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम पार करण्यात आला. त्यावेळी पुरंदर तालुका अध्यक्ष शाईन शेख उपाध्यक्ष शकुंतला सोनवणे सचिव पूनम जगताप सेक्रेटरी राधिका कटके पुरंदर कार्याध्यक्ष संगीता गोफने सासवड शहर कार्याध्यक्ष मनिषा ताई लावंडे सविता ताई पवार रुपाली माने.आदी सर्व पदाधिकारी उपस्थिती होते .यानंतर पुरंदरच्या प्राथमिकच्या मुख्याध्यापिका .श्रीमती.मनिषा म्हेत्रे मॅडम यांनी सर्व महिला पदाधिकारी यांचा सत्कार केला या वेळी सौ आश्विनी पवार पूनम बोरवके भाग्य श्री बोरवके गुरव सुनीता जाधव मनिषा जाधव वैशाली नेवसे आदी सर्व महिला स्टाफ उपस्तित होत्या