महाराष्ट्र रिक्षा पंचायत च्या मागणीला यश

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

बीड : (विकास सुगडे )महाराष्ट्र रिक्षा पंचायत च्या मागणीला यश अर्थसंकल्प अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी रिक्षा व टँकसी चालकासाठी महामंडळाची घोषणा केली. याचा आनंद गुलाल उधळुन व फटाके फोडून व्यक्त केला यावेळी बीड जिल्हाध्यक्ष सुग्रीव शिंदे, जि सचिव नाना जावळे, मंगेश वडमारे, विठ्ठल चव्हाण, शाम पांडे व पदाधिकारी उपस्थीत होते